नवी दिल्ली : राजधानीतील जामिया भागातील झालेल्या गोळीबारानंतर केंध्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना अटक करण्याची मागणी होत आहे. ट्विटरवर हॅशटॅग ऍरेस्ट अनुराग ठाकूर टॉप ट्रेंडींगमध्ये आहे.
Few days ago @ianuragthakur shouted Gooli maaro Slogan
Today a man Fired a Gunshot at Jamia Students shouting I’ll give you Azaadi
Will Anurag Thakur be arrested now?
RT if you want @Ianuragthakur to be arrested for Instigating Violence.#ArrestAnuragThakur pic.twitter.com/W5HsNU5iBt
— Siddharth Setia (@ethicalsid) January 30, 2020
या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला होता. गोळीबाराआधी या विद्यार्थ्याने ये लो आझादी असे ओरडले होते. त्यामुळे अनुराग कपूर हे हिंसेला चालना देत असल्याचा आरोप होत आहे.
अनुराग ठाकूर यांनी अलीकडेच का कायद्याला विरोध करणाऱ्या निदर्शकांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे अनुराग ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.