नवी दिल्ली – कलाक्षेत्रातील प्रत्येक अभिनेत्याचे जगातील प्रतिष्ठित अश्या ‘ऑस्कर’ पुरस्कारांकडे लक्ष लागलेले असते. यंदाच्या 94 व्या ऑस्कर पुरस्काराची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवारी 27 मार्च रोजी रात्री 8 वाजल्यापासून लॉस एंजेलिसमध्ये सुरु होणार आहे.
दरम्यान, भारतीय सिनेसृष्टीतील सुद्धा काही चित्रपट या शर्यतीत असल्याचे दिसून येत आहे. यंदा भारतातील एका माहितीपटाला ऑस्करचे नामांकन मिळाले आहे. ‘रायटिंग विथ फायर’ असं या माहितीपटाचं नाव असून,
Congratulations to @RintuThomas11 & Sushmit Ghosh & the entire team of #WritingWithFire (@BlckTcktFilms) on the Oscar nomination. All the best for the Oscars!
Thank you for the love & we hope you’ll continue supporting our work in the years to come.
Love,
Team Khabar Lahariya pic.twitter.com/5xKIjjXVgF— Khabar Lahariya (@KhabarLahariya) February 9, 2022
हा रिंटू थॉमस आणि सुश्मित घोष दिग्दर्शित माहितीपट आहे. तर, दुसरीकडे हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक 12 नामांकने मिळाली आहेत.