नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय मिळवत पुन्हा एकदा सरकार स्थापन केले. दरम्यान, काल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून अखिलेश यादव यांनी दुसऱ्यांना शपथ घेतली. तर आज समाजवादी पक्षाने राज्याच्या विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आली आहे.
शनिवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अखिलेश यादव यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव करहल विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
सपा प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी सांगितले की, अखिलेश यादव यांची सपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.