बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती फ्लोरल प्रिंट बिकनीमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
स्विमिंग पूलमध्ये ती बिकनीत खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटो तिने looking on the brighter side 🌻 #Hello2021 या कॅप्शनसह शेअर केला आहे. अनन्या पांडे या फोटोत खूपच हॉट अंदाजात दिसून येत आहे.
View this post on Instagram
अनन्याची ही अदा चाहत्यांना खूपच आवडली असून यावर चाहते भरभरून कमेंटस् करत आहे. या लुकवर चाहते फिदा झाले आहेत. हा फोटो सोशल मीडियावर अनेकांनी रि-पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
अभिनयाबाबत सांगायचे झाल्यास अनन्याचा “खाली पीली’ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. या चित्रपटालाही चांगले यश मिळाले आहे.
View this post on Instagram
अनन्या सध्या शकुन बत्रा यांच्या एका चित्रपटात व्यस्त आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.
View this post on Instagram
यात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीही काम करणार आहे. याशिवाय अनन्या “फायटर’ या ऍक्शन चित्रपटातही झळकणार आहे.यात विजय देवरकोंडा मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे.
View this post on Instagram