Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

अहमदनगर – धुक्यांमुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव..!

by प्रभात वृत्तसेवा
December 8, 2023 | 8:04 am
in अहमदनगर
अहमदनगर – धुक्यांमुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव..!

वातावरणामुळे नागरिक आजारी

नारायणडोह – गेल्या आठवड्यात नगर तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गारपिटीसह झालेल्या पावसाने नारायणडोहो परिसरात पिकांची अपरित हानी झाली. यातून शेतकरी सावरत असताना दररोज सकाळी पडणाऱ्या धुक्याने संपूर्ण शेती व शेतातील पिकांवर रोगांचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांना र्औषध फवारणी खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

एकीकडे शेतकरी अडचणीत सापडला आहे तर दुसरीकडे नागरिक या विषम वातावरणामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. नारायणडोहो, उक्कडगाव, मांडवा, सांडवा, टाकळी काझी, सारोळा बध्दी, दरेवाडी, तुक्कडडोढा, वाळुंज, निंबोडी आदी परिसरात नुकत्याच झालेल्या गारपिटीच्या पावसाने शेतीची अपरिणीत हानी झाली आहे. त्यातच सध्या दररोज पहाटेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत पडत असलेले धुके व दवबिंदूने शेतातील उरली, सुरलेली पिकेही धोक्यात आली आहेत.

सध्या शेतात असलेली कांदा, गहू, हरबरा, ज्वारी ही पिके व डाळींब, इतर फळबागा जगविण्यासाठी खर्चिक असलेल्या रासायनिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गारपिटीचा पाऊस व आता पडत असलेल्या धुक्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले, परंतु त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे, तलाठी व मंडळ अधिकारी यांना पंचनामे इतर कागदपत्रे सादर करणे, अशा किचकट प्रक्रियाने ‘भीक नको, पण कुत्रं’ आवर अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

मागील वर्षीच्या पावसाने झालेली नुकसान भरपाई अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नसताना आता तरी मिळेल का ? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. सध्या पडत असलेल्या धुक्याने पहाटेचे अपघात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या धुके व दवबिंदूमुळे हवेत गारठा निर्माण होऊन नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: ahmednagarcropdiseasefog
SendShareTweetShare

Related Posts

Donald Trump on Iran ।
Top News

“मी उन्हात उभा राहत नाही …” ; इराणी नेत्याच्या ड्रोन हल्ल्याच्या धमकीची राष्ट्राध्यक्ष ट्रम्पने उडवली खिल्ली

July 10, 2025 | 11:24 am
Nilvande Dam |
अहमदनगर

निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

July 7, 2025 | 12:03 pm
Newasa News
अहमदनगर

Newasa News : सुलतानपुरात कृषी दिनानिमित्त शेतकरी चर्चासत्र व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन

July 2, 2025 | 9:56 pm
Newasa News : खोके – बोक्यांचा आरोप करणाऱ्यांनीच खोके घेवून मंत्रीपदे बहाल केली; खा. संदिपान भुमरेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप
अहमदनगर

Newasa News : खोके – बोक्यांचा आरोप करणाऱ्यांनीच खोके घेवून मंत्रीपदे बहाल केली; खा. संदिपान भुमरेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

July 2, 2025 | 5:53 pm
Newasa News
अहमदनगर

Newasa News : भविष्यात ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदी प्रमाणेच विशाल होणार – शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर

July 1, 2025 | 10:56 pm
Newasa News
अहमदनगर

Newasa News : शनिशिंगणापूर ॲप घोटाळ्याविरुद्ध काँग्रेस नेते संभाजी माळवदे यांच्याकडून आमरण उपोषण सुरु

July 1, 2025 | 6:22 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप विभक्त; ७ वर्षानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन तर मग जीएसटी बैठक अमित शहा का घेणार ? ; मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेणार ?

राज्यात ‘ड्राय डे’; हॉटेल आणि बार चालकांचा संप, नेमकं कारण काय ?

ट्रम्पच्या टॅरिफ धमक्यांमुळे आज रुपया पुन्हा कमकुवत ; जाणून घ्या डॉलरच्या तुलनेत किती झाली किंमत ?

भारताची पाकिस्तानच्या ‘जवळच्या मित्रा’शी हातमिळवणी ; शाहबाज शरीफ यांना झोंबल्या मिरच्या

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

डोनाल्ड ट्रम्पचा व्लादिमिर पुतिनवर संताप ; म्हणाले,’रात्रीच्या अंधारात…’

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!