उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे भीषण अपघात; कंटेनरने ऑटोरिक्षाला दिलेल्या धडकेत १२ जणांचा मृत्यू
शाहजहांपूर (उत्तर प्रदेश) - 25 जानेवारी (पीटीआय) धुक्यामुळे दृश्यमानता कमी असताना रस्त्याच्या कडेला चुकीच्या बाजूने जाणाऱ्या कंटेनर ट्रकची ऑटोरिक्षाची समोरासमोर ...