पुणे – पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात ब्रिजिंग एक्सरसाइज करताना झालेल्या अपघातामध्ये आज भारतीय सेनेच्या दोन जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एएनआय या प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार या अपघातामध्ये भारतीय सेनेचे आणखी ५ जवान जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. सविस्तर बातमी थोड्याच वेळात
Two Indian Army soldiers have lost their lives at College of Military Engineering, Pune during bridging exercise. 5 personnel injured; More details awaited pic.twitter.com/74ZZC1vu4f
— ANI (@ANI) December 26, 2019