Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे | महामानवाचे सर्वार्थाने दर्शन घडवणारे राष्ट्रीय स्मारक

सिम्बॉयसिस विद्यापीठ येथील कार्यक्रमात डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

by प्रभात वृत्तसेवा
March 23, 2024 | 4:07 am
in पुणे
पुणे | महामानवाचे सर्वार्थाने दर्शन घडवणारे राष्ट्रीय स्मारक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – धर्म आणि मूल्यांवर आधारित समता तसेच शोषणमुक्त समाजाचा पाया भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनकार्यातून घालून दिला. देशाच्या एकात्मतेसोबत समता, स्वातंत्र्याची सांगड कशी घातली गेली पाहिजे, याचे मौलिक मार्गदर्शन संविधानाच्या माध्यमातून त्यांनी केले. अशा महामानवाचे सर्वार्थाने दर्शन घडवणारे हे सुंदर असे राष्ट्रीय स्मारक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बॉयसिस विद्यापीठ परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणाभूमी या स्मारकाला डॉ. भागवत यांनी भेट दिली. यावेळी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. शां.ब. मुजुमदार, संजीवनी मुजुमदार, डॉ. विद्या येरवडेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह सचिन भोसले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते के. डी. जोशी, काश्यप साळुंखे, किशोर खरात, वेणू साबळे, क्षितिज गायकवाड, संघर्ष गवाले, विजय कांबळे, शरद शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ. आंबेडकरांच्या जीवनात त्यांनी उपयोगात आणलेल्या विविध वस्तूंची प्रदर्शनी डॉ. भागवत यांनी पाहिली. स्मारकाच्या संचालिका संजीवनी मुजुमदार आणि विद्या येरवडेकर यांनी त्यांना स्मारका विषयी विस्तृत माहिती दिली.

या स्मारकाची वास्तू त्यातील ठेवा मुजुमदार कुटुंबियांनी खूप सुंदररित्या जपला आणि मांडला आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे. त्यांनी उभारेलले हे स्मारक डॉ. आंबेडकरांच्या असंख्य आठवणींना उजाळा देणारे आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांनी या प्रेरणाभूमीचे दर्शन घेऊन त्यातून प्रेरणा घ्यायला हवी, असे डॉ. भागवत यांनी नमूद केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चारित्र्यवान नागरिक घडवते. आपल्या उच्च शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी शिक्षित होतात मात्र सुसंस्कृत होत नाहीत. सुसंस्कृत, चारित्र्यवान विद्यार्थी-नागरिक घडावा यासाठी रा.स्व. संघाने उच्च शिक्षण क्षेत्रात काम करावे.
– डॉ. शां.ब. मुजुमदार, सिंबायोसिस विद्यापीठ, संस्थापक

Join our WhatsApp Channel
Tags: city newsdr.babasaheb ambedkarMohan BhagwatNational Monumentpune news
SendShareTweetShare

Related Posts

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद
क्राईम

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद

July 14, 2025 | 1:53 pm
Supriya Sule |
Top News

“कोणताही राजीनामा मी पाहिला नाही, वाचला नाही”; जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

July 14, 2025 | 12:16 pm
काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल
Top News

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

July 14, 2025 | 9:12 am
बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे

बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

July 14, 2025 | 9:07 am
Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद
पुणे

Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद

July 14, 2025 | 9:03 am
मध्येच शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा संधी
पुणे

मध्येच शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा संधी

July 14, 2025 | 8:58 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

‘प्राण्यांची नाही तर फक्त माणसांची भीती वाटत होती’ ; मुलींसह गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेचा मैत्रिणीला भावुक संदेश

‘आम्ही कोणाचेही गुलाम नाही’ ; भिंतीवरून उडी मारून ओमर अब्दुलांचा दरगाहमध्ये प्रवेश

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद

“भारताने आमच्यावर एअर स्ट्राईक केला” ; शेजारील देशाचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आरोप

पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मिळणार दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान

प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी संबध असल्याचा आरोप; बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण

देशातल्या अतिश्रीमंत नागरिकांनी का सोडली मायभूमी? ; नेमकं कारण काय?

“६ वर्षांत दोनदा टीसीएम बदलले, तरीही इंधन स्विच निकामी ” ; एअर इंडिया अपघाताच्या चौकशीत मोठा खुलासा

“कोणताही राजीनामा मी पाहिला नाही, वाचला नाही”; जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

‘इंटरनेट बंदी, शाळा बंद…’ ; नुहमध्ये ब्रज मंडल यात्रेपूर्वी कडक सुरक्षा व्यवस्था

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!