नवी दिल्ली – महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती आहे. यानिमित्त देशासह जगभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.यातच दुबईमध्ये बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर विशेष रोशनाई करण्यात आली आहे. याद्वारे महात्मा गांधी यांना अनोख्या अंदाजात आदरांजली वाहण्यात आली आहे.
Images of #MahatmaGandhi , the leader of India’s freedom movement, will be displayed on #Dubai‘s @BurjKhalifa on Friday as a tribute on his 151st birth anniversary #GandhiJayanti pic.twitter.com/0F9TytdzEz
— IANS Tweets (@ians_india) October 2, 2020