‘बुर्ज खलिफा’ने दिली महात्मा गांधींना अनोखी आदरांजली

नवी दिल्ली – महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती आहे. यानिमित्त देशासह जगभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.यातच दुबईमध्ये बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर विशेष रोशनाई करण्यात आली आहे. याद्वारे महात्मा गांधी यांना अनोख्या अंदाजात आदरांजली वाहण्यात आली आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.