13 तासांत आढळले 119 रुग्ण
लोणी काळभोर- हवेली तालुक्यात मागील 24 तासांत 119 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली. यात आळंदी म्हातोबाची 1, आव्हाळवाडी 3, देहु 12, फुलगाव 2, हांडेवाडी 2, होळकरवाडी 1, उरुळी कांचन 5, लोणी काळभोर 7, कदमवाकवस्ती 13, कुंजीरवाडी 7, सोरतापवाडी 4, थेऊर 1, केसनंद 2, किरकिटवाडी 3, कोंढवे-धावडे 12, लोणीकंद 6, मांजरी बुद्रुक 11, नांदेड 4, नऱ्हे 8, श्रीरामनगर 1, शेवाळेवाडी 1, वडाची वाडी 2 व वाघोली 12 यांचा समावेश आहे.