मेष : नवीन ओळखी होतील. अनपेक्षित लाभ.
वृषभ : स्वयंसिद्ध राहा म्हणजे ताण येणार नाही.
मिथुन : चांगल्या कामाचे कौतुक होईल.
कर्क : प्रियजनांच्या सहवासात वेळ चांगला जाईल.
सिंह : घरात खरेदीचे योग येतील.
कन्या : वरिष्ठ तुमच्या मागण्या मान्य करतील.
तूळ : जोडधंदा करणाऱ्यांना विशेष लाभ होईल.
वृश्चिक : प्रकृतीच्या तक्रारी कमी, उत्साही राहाल.
धनु : मानसिक स्थिती समाधानकारक राहील.
मकर : इच्छापूर्तीसाठी सढळ हाताने खर्च कराल.
कुंभ : घरात वातावरण आनंदी राहील.
मीन : घरात तात्विक मतभेद होतील.