मेष : कामे पूर्ण होतील. तरुणांना यश मिळेल.
वृषभ : घरात वैचारिक मतभेद होतील.
मिथुन : वातावरण आनंदी राहील.
कर्क : प्रियजन, आप्तेष्ट यांच्या सहवासाने आनंद.
सिंह : सामंजस्याने वैचारिक मतभदे मिटवा.
कन्या : शांत राहा, फायदा होईल.
तूळ : महिलांनी रागावर नियंत्रर ठेवावे. समन्वय साधा.
वृश्चिक: मनोधैर्य चांगले राहील, नातेवाईकांचे भेटीचे योग.
धनु : तरुणांचा आत्मविश्वास वाढेल,
मकर : कामात काटेकोर राहा. महिलांना प्रोत्साहन मिळेल.
कुंभ : महिलांनी स्वत:चे छंद जोपासावेत.
मीन : चांगली बातमी कळेल. प्रकृती उत्तम राहील.