मेष : श्रमसाफल्य. धनदायक दिवस.
वृषभ : केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. सर्व कार्यात यश मिळेल.
मिथुन : प्रकृतिमान सुधारेल. मनोबल वाढेल.
कर्क : कामात गोंधळ करू नका. भागीदाराचे हट्ट पूरवाल.
सिंह : तणाव कमी होईल. वेळ मजेत जाईल.
कन्या : खाण्यापिण्यावर बंधन ठेवा. कामात गुप्तता राखा.
तूळ : विनाकारण खर्च होईल. अतिश्रम टाळा.
वृश्चिक : वाटाघाटी कराल. प्रवासानंतर कामे होतील.
धनु : सुखासीन दिवस. अनपेक्षित लाभ होईल.
मकर : घरगुती समारंभ आखाल. आनंददायक दिवस.
कुंभ : नशीब साथ देईल. जुनी येणी येतील.
मीन : हितशत्रूंपासून सावध राहा. पथ्यपाणी सांभाळा.