नवी दिल्ली: सोशल मीडियावर शाळकरी मुलांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये हि मुले रस्त्याने चालताना जिमनीआस्तिक प्रमाणे स्टंट करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी सहजचं चालत बोलता केलेल्या या स्टंट चा व्हिडीओ पाहून पाच वेळा ऑलम्पिक विजेतेही ठरलेली रोमानियाची नाडिया कोमेन्सी हीदेखील प्रभावित झाली आहे. तिने हा व्हिडीओ ट्विट करत ” हे अद्भुत आहे ” असे आश्चर्य व्यक्त केलं आहे.
This is awesome pic.twitter.com/G3MxCo0TzG
— Nadia Comaneci (@nadiacomaneci10) August 29, 2019
तसेच भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी देखील या मुलांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. ते म्हणताय या मुलांमध्ये खूप प्रतिभा असून नाडिया कोमेन्सी हा व्हिडिओ ट्विट केल्याने मला आनंद झाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
I’m happy that @nadiacomaneci10 tweeted it! As first gymnast who scored perfect 10.0 at the 1976 Montreal Olympics, and then, received six more perfect 10s to win three gold medals, it becomes very special. I’ve urged to introduce these kids to me. https://t.co/ahYVws8VCB
— Kiren Rijiju (@KirenRijiju) August 30, 2019