मुंबई – बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखल्या जाणारा अभिनेता ‘कार्तिक आर्यन’ बॉलीवूडमध्ये एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देत आहे. त्यामुळे सध्या कार्तिक चित्रपट निर्मात्यांचा आवडता अभिनेता बनला आहे. तसेच काही दिवसांमध्ये त्याच्या चाहत्यांच्या संख्येतही खूप वाढ झाली आहे.
And here’s a glimpse of #BhoolBhulaiyaa2… Stars Kartik Aaryan… Directed by Anees Bazmee… Produced by BhushanKumar, Murad Khetani and Krishan Kumar… 31 July 2020 release. pic.twitter.com/gcj94O5dF3
— taran adarsh (@taran_adarsh) August 19, 2019
दरम्यान, 2007 साली प्रदर्शित झालेला अक्षय कुमारच्या सुपरहिट “भूल भुलैया” चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच “भूल भुलैया 2” चित्रपटाचं फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये कार्तिकचा हटके अंदाज दिसून येत आहे. त्यामुळे अक्षयच्या अनुपस्थितीत कार्तिकची जादू चालते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Amije tomaar Shudho je tomaar ? #BhoolBhulaiyaa2 ✌️☠️
@itsBhushanKumar @MuradKhetani #KrishanKumar @TSeries @Cine1Studios @BazmeeAnees @farhad_samji #AakashKaushik @BhoolBhulaiyaa2 pic.twitter.com/3Movhjd24H— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) August 19, 2019
Ghostbuster is all set to enter ?
Hare Ram Hare Ram ?
Hare Krishna Hare Ram ? ? ?❤#Bhoolbhulaiyaa2 ✌? pic.twitter.com/KjhSRuBfr2— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) August 19, 2019