आकडे बोलतात…

२९००० कोटी रुपये

गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीच्या सर्वसाधारण सभेनंतर रिलायन्सचा शेअर वाढल्यामुळे मुकेश अंबानी यांची पुढील दोन दिवसांत वाढलेली वैयक्तिक संपत्ती.


३,४५,००० कोटी रुपये

रिलायन्सचा शेअर यावर्षी १५ टक्क्यांनी वाढल्याने मुकेश अंबानी यांची झालेली एकूण संपत्ती (जगातील १३ वे श्रीमंत उद्योगपती)


५,००,००० कोटी रुपये

सौदी अरेबियाची तेल कंपनी अरॅमको भारतीय रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये करणार असलेली गुंतवणूक. भारतातील सर्वात मोठी परकीय गुंतवणूक

Leave A Reply

Your email address will not be published.