मुंबई – टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 4’ची विजेती ‘श्वेता तिवारी’ अजूनही तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. श्वेता सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती सतत नवीन फोटोशूट्स करते आणि आपल्या बोल्ड लूक मुळे चाहत्यांना वेड लावते.
श्वेतानं यावेळी पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर अत्यंत मादक फोटो शेअर केले असून, तिचा हा ग्लॅमर्स अंदाज फॅन्सला अक्षरशः वेड लावणारा आहे. या फोटोमध्ये श्वेतान ब्लॅक अँड व्हाईट रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तिचा ड्रेस खूपच बोल्ड असून, टीप नेक आहे.
तिच्या बोल्ड अँड हॉट फोटोंवर चाहत्यांनी अनेक कॉमेंटस् केल्या असून, काही जण तर तिच्या प्रेमात पडले आहे. श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. तिचे इंस्टाग्रामवर लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ काही क्षणातच तुफान व्हायरल होतात.