पुणे : पुणे जिल्ह्यात आज एकाच दिवसांत 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत. त्यात एकट्या पुणे शहरात कोरोनाचे 37 रुग्ण सापडले आहे. तर एक रुग्ण बारामतीमधील आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 142 वर जाऊन पोहचली आहे.