सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 498 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 25 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
घेतलेले एकूण नमुने – 49267
एकूण बाधित – 18988
घरी सोडण्यात आलेले -10777
मृत्यू – 513
उपचारार्थ रुग्ण – 7698