अर्बन सिंडिकेटद्वारा 198 सिटी हब विकसित

पुण्यात नव्या होलसेल व रिटेल मार्केटमध्ये बिझनेसची संधी !
पुणे –
अर्बन सिंडिकेटद्वारे साकारण्यात येणारे 198 सिटी हब म्हणजेच मध्यवर्ती पुण्यातलं नवं होलसेल व रिटेल मार्केट. गोविंद हलवाई चौकापासून अवघ्या 800 मीटर अंतरावर असणाऱ्या या प्रकल्पामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या समस्या सुटणार आहेत.

198 सिटी हबमध्ये होलसेलर्स, ट्रेडर्स, कौन्सेलर्स, प्रोफेशनल्स, बिझनेसमन्ससाठी शॉप्स, शोरूम्स व ऑफिसेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या मार्केटमध्ये तळमजल्यावरील शॉप्सची प्रारंभिक किंमत फक्त 72 लाख असून पहिल्या मजल्यावरील शॉप्स 42 लाख व पुढील किंमतींमध्ये उपलब्ध आहेत. तसेच दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यांवरील शॉप्स रू. 24.5 लाख व पुढे या किंमतीत उपलब्ध आहेत. मोठ्या व्यावसायिकांसाठी /बिझनेस हाऊससाठी 7500 स्क्वे. फुटांचा संपूर्ण कमर्शियल मजलाही आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक गरजांनुसार 2 किंवा अधिक शॉप्स/शोरूम्स एकत्र करून दिली जाणार आहेत.

198 सिटी हबमध्ये व्यावसायिकांच्या दृष्टीकोनातून हव्या असणाऱ्या सर्व सुखसुविधांचा या मार्केटमध्ये समावेश करण्यात आला आहे. दिवाळीत शॉप किंवा शोरूम बुक करणाऱ्या व्यावसायिकांना ताबा मिळेपर्यंत दरवर्षी 12% रिटर्न्स देण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.