महिंद्रा इलेक्ट्रिक कंपनीने इलेक्ट्रिक वाहनाचे इंजिन विकसित करण्यासाठी मोठी गुंतवणूक करून इंजिन निर्मिती क्षमता वाढविलेले आहे. हे इंजिन केवळ भारतीय कंपन्यांसाठीच नाही तर परदेशातील कंपन्यांसाठी उपलब्ध केले जाणार आहे. यासाठी महिंद्रा इलेक्ट्रिक कंपनी परदेशी कंपन्यांबरोबर चर्चा करीत आहे.
महेश बाबू, मुख्य कार्यकारी अधिकारी, महिंद्रा इलेक्ट्रिक.