अर्थमंत्र्यांच्या हस्ते १२५ रुपयांच्या नाण्याचे अनावरण

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज परमहंस योगानंद यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १२५ रुपयांच्या नाण्याचे अनावरण केले. दरम्यान, अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर हेदेखील उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.