23.2 C
PUNE, IN
Sunday, September 22, 2019

Tag: economic related news

 शंभर रुपयांची स्मार्ट नोट येणार

नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंक आता 100 रुपयाची नोट सादर करण्याच्या तयारीत आहे. या नोटेत खास बदल करण्यात येणार आहेत....

व्याजदरात भरीव कपात होणार?

रिझर्व्ह बॅंकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार मुंबई: रिझर्व्ह बॅंक यावेळी रेपोदरात पाव टक्‍के नाहीतर 0.35 टक्‍क्‍यांची कपात करण्याची शक्‍यता आहे....

घरांच्या विक्रीत झाली 13 टक्‍क्‍यांनी वाढ; सीबीआरईचा अहवाल

देशभरातील विकसकांमध्ये आशावाद परतला नवी दिल्ली: सरलेल्या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च या काळात घरांच्या विक्रीत 13 टक्‍क्‍यांनी...

अर्थसंकल्पाच्या मूल्यांकनासाठी निर्देशांक

नवी दिल्ली: भारतीय उद्योग महासंघाने केंद्र आणि राज्याच्या अर्थसंकल्पाच्या मूल्यांकनासाठी यंत्रणा विकसित केली आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पातील विविध तरतुदीचा अभ्यास...

अर्थवानी

महिंद्रा इलेक्‍ट्रिक कंपनीने इलेक्‍ट्रिक वाहनाचे इंजिन विकसित करण्यासाठी मोठी गुंतवणूक करून इंजिन निर्मिती क्षमता वाढविलेले आहे. हे इंजिन केवळ...

पीएनबी कर्मचारी करणार संप

पुणे: पंजाब नॅशनल बॅंकेच्या त्रासदायक योजनेच्या विरोधात देशभरातील अधिकारी व कर्मचारी 24 व 25 जून रोजी संप करणार आहेत....

लक्‍झरी कारच्या विक्रीवर परिणाम नाही

मुंबई: गेल्या काही महिन्यापासून भारतातील वाहन बाजारात मंदी असल्यासारखी परिस्थिती आहे. प्रवासी वाहनांबरोबरच व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत घट होत असल्याचे...

आरटीजीएस व्यवहाराच्या कालावधीत वाढ

मुंबई: नीधि हस्तांतरणासाठी रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे आरटीजीएस व्यवस्था लोकप्रिय झाली आहे. या यंत्रणेअंतर्गत दोन लाख रुपयांवरील रकमेचे...

राष्ट्रीय रिटेल धोरणाला वेग येणार

नवी दिल्ली: भारतात 6 कोटी 50 लाख इतके छोटे दुकानदार आहेत. ई-कॉमर्समुळे या दुकानदारांच्या व्यवहारावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे...

किरायावरील नफ्यावर कर माफी; रिऍल्टीतील मंदी घालविण्यासाठी उपायावर विचार

नवी दिल्ली: रिऍल्टी क्षेत्रात बऱ्याच वर्षापासून मरगळ आहे. सरकारला घरबांधणी क्षेत्राला चालना देण्याची इच्छा आहे. सर्वांसाठी घर ही रालोआ...

पंजाब नॅशनल बॅंकेला 4,750 कोटींचा तोटा

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बॅंकेला चौथ्या तिमाहीत 4,750 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा गेल्या वर्षातील चौथ्या तिमाहीतील...

वेगळा वस्तू वाहतूक विभाग हवा

पहिल्या शंभर दिवसात वाणिज्य मंत्रालय प्रयत्न करणार; निर्यातीबरोबरच देशांतर्गत व्यापार वाढविण्यासाठी मदत होणार नवी दिल्ली: देशांतर्गत व्यापार आणि निर्यात वाढायची...

व्याजदर कपात होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेचे द्वैमासिक पतधोरण येत्या 6 जूनला जाहीर होणार असून रेपो दरात आणखी कपात करण्यात येण्याची शक्‍यता...

मोफत जीएसटी सॉफ्टवेअर मिळणार

नवी दिल्ली: दीड कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या छोट्या आणि मध्यम उद्योगांना अकाउंटिंग आणि बिलिंगसाठी मोफत सॉफ्टवेअर पुरविण्याचा निर्णय...

सहा वर्षांत प्रथमच थेट परकीय गुंतवणुकीत घट

नवी दिल्ली: सहा वर्षांत प्रथमच 2018-19 या आर्थिक वर्षात थेट परकीय गुंतवणुकीत एक टक्‍क्‍यांची घट झाली आहे. या वर्षात...

शेअरबाजारातून परदेशी गुंतवणुकीची वापसी

लोकसभा निवडणूक आणि जागतिक व्यापारयुद्धाचा परिणाम नवी दिल्ली: अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे जागतिक भांडवल सुलभता कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यातच भारतामध्ये निवडणुकात...

बाहेरून खाद्यपदार्थ मागविण्याचा वाढता कल

नवी दिल्ली: भारतात देखील आता बाहेरून खाद्यपदार्थ मागविण्याचा कल वाढत चालला आहे. एका सर्वेक्षणानुसार शहरात राहणारे कुटुंब आता घरात...

चालू खात्यावरील तूट वाढण्याची शक्‍यता

क्रुड आणि सोन्याच्या आयातीत झाली मोठी वाढ नवी दिल्ली: एप्रिल महिन्यात निर्यात किरकोळ वाढली तर आयातीत बरीच वाढ झाली आहे....

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवावा; नीती आयोगाची केंद्र आणि राज्य सरकारांना सूचना

नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि राज्यांनी आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील योजना अधिक कार्यक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्याची...

सोने आणि चांदीच्या दरात घट

नवी दिल्ली: चीन व अमेरिकेदरम्यानच्या वाढत चाललेल्या व्यापारयुद्धामुळे चलनबाजार, शेअरबाजार आणि धातूबाजारावरही परिणाम झालेला आहे. त्यामुळे विविध बाजारांतील वातावरण...

ठळक बातमी

Top News

Recent News