पिंपळे गुरवच्या कराटेपटूंचे यश

पिंपळे गुरव – बालेवाडी म्हाळुंगे क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या जपान कराटे दो नाबुकावा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये येथील आर. जे. स्पोटर्स ऍकेडमीच्या कराटेपटूंनी यश संपादीत केले.

या स्पर्धेमध्ये हिंदूस्थानसह जपान, नेपाळ, श्रीलंका या देशातील सुमारे चारशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. हिंदूस्थानकडून खेळताना (वैंसात पदक) अर्णव लोखंडे, राजवर्धन चव्हाण, हर्शद पाटील, अन्वय उगेमुगे, प्रणव जाधव, प्रसाद धनवडे, नीरज खरात, गौरी इथापे (सुवर्णपदक), सायली वाघमारे (रौप्यपदक) आणि चेतन ढवळे (कांस्यपदक) यांनी पदकांची कमाई केली. सर्व खेळाडूंना प्रशिक्षक रोहीत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)