मोदी सरकारची मंत्रिपदे जाहीर; अमित शहा नवे गृहमंत्री 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमित शहा यांना कोणती जबाबदारी मिळणार यावर विविध तर्क मिळत होते. मात्र आता अमित शहा यांना गृहमंत्री पद देण्यात आल्याचे जाहीर केले आहे. तर राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

सदानंद गौडा – खत आणि रसायन मंत्री
निर्मला सीतारामन – अर्थमंत्री
नितीन गडकरी – वाहतूक दळणवळण मंत्रालय
राम विलास पासवान – ग्राहक मंत्रालय
नरेंद्र सिंह तोमर – कृषीमंत्री
रवी शंकर प्रसाद – कायदा व न्याय मंत्रालय, दूर संचार, तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सुब्रमण्यम जयशंकर – परराष्ट्र मंत्रालय
स्मृती इराणी – महिला व बाल कल्याण मंत्रालय
थावरचंद गेहलोत – सामाजिक न्याय
रविशंकर प्रसाद – कायदा आणि माहिती व प्रसारण मंत्रालय
हरसिमरत कौर बादल – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
रमेश पोखरीयाल निशंक – मनुष्यबळ विकास मंत्रालय
अर्जुन मुंडा – आदिवासी विकास मंत्रालय
डॉ. हर्षवर्धन – कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भू विज्ञान विभाग
प्रकाश जावडेकर – पर्यावरण, माहिती प्रसारण
पीयुष गोयल – रेल्वे मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, उद्योग मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, स्टील मंत्रालय
मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्याक विकास मंत्रालय
प्रल्हाद जोशी – संसदीय कामकाज तसेच कोळसा आणि खाण मंत्रालय
महेंद्र नाथ पांडे – कौशल्य विकास आणि नवोद्योजक मंत्रालय
अरविंद सावंत – अवजड उद्योग मंत्रालय
गिरीराज सिंह – पशूपालन, दुग्धविकास आणि मत्सोद्योग मंत्रालय
गजेंद्र सिंह शेखावत – जलशक्ती मंत्रालय
राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार
संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री पद

राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार
संतोष गंगवार – कामगार आणि रोजगार
राव इंद्रजित सिंह – सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी, तसेच नियोजन
श्रीपाद नाईक – आयुष मंत्रालय, संरक्षण राज्यमंत्री
जितेंद्र सिंह – पंतप्रधान कार्यालय, ईशान्य हिंदुस्थान विकास
किरण रिजुजु – क्रीडा आणि युवक कल्याण
प्रल्हाद सिंह पटेल – सांस्कृतिक आणि पर्यटन
राजकुमार सिंह – ऊर्जा, अपारंपारिक ऊर्जा, कौशल्य विकास
हरदीपसिंग पुरी – गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालय, नागरी उड्डयन
मनसुखलाल मंडाविया – नौवहन

राज्यमंत्री 
अश्विनीकुमार चौबे – आरोग्य आणि कुटुंब कल्याण
अर्जुनराम मेघवाल – संसदीय कामकाज आणि अवजड उद्योग
व्ही के सिंह – दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्रालय
त्रिशंक पाल – समाजिक न्याय
रावसाहेब दानवे – अन्न आणि सार्वजनिक वितरण
जी. किशन रेड्डी – गृह मंत्रालय
पुरुषोत्तम रुपाला – शेती आणि शेतकरी विकास
रामदास आठवले – सामाजिक न्याय
साध्वी निरंजन ज्योती – ग्राम विकास
बाबुल सुप्रिओ – पर्यावरण वने आणि पर्यावरण बदल
संजिव कुमार बलियान – पशूपालन, दुग्ध उत्पादन आणि मत्सोद्योग
संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास मंत्रालय
अनुराग टाकूर – अर्थ आणि कॉर्पोरेट अफेअर्स
सुरेश अंगडी – रेल्वे मंत्रालय
नित्यानंद राय – गृह
रतनलाल कटारिया – जलशक्ती आणि समाजिक न्याय
व्ही मुरलीधरन – परराष्ट्र संसदीय कामकाज
रेणुका सिंग सरुता – आदिवासी विकास
सोमप्रकाश – वाणिज्य आणि उद्योग
रामेश्वर तेली – अन्नप्रक्रिया
प्रतापचंद्र सारंगी – लघु आणि मध्यम उद्योग
कैलाश चौधरी – शेती आणि शेतकरी विकास
देबश्री चौधरी – महिला आणि बालविकास

https://twitter.com/ANI/status/1134369920647483392

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)