WhatsApp, Facebook, Instagram वरील डाउनलोड बंद; जगातील कोट्यावधी नेटकरी हैरान 

पुणे – गेल्या काही तासांपासून संपूर्ण जगातील व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावरील डाउनलोड हा ऑप्शन काम करेनासा झाला असून यामुळे जगभरातील नेटकरी हैराण झाले आहेत. याबाबत सर्वच समाज माध्यमांवर सध्या लोक आपला संताप व्यक्त करत असून सध्या ट्विटरवर  #facebookdown, #whatsappdown, #instagramdown हे हॅश टॅग ट्रेंडिंग आहेत.
दरम्यान, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरील डाउनलोड हा पर्याय का काम करत नाहीये याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नसून ही सेवा पुन्हा पूर्ववत होण्यास किती वेळ लागेल याबाबत देखील माहिती मिळू शकली नाही
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here