बुमराची वेगळी शैली त्याचे बलस्थान – भरत अरुण

मेलबर्न  – भारतीय संघाचाही गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यावर पत्रकार परिषदेला हजेरी लावली आणि त्यात त्यांनी भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहचे कौतुक करताना म्हटले की, त्याची वेगळी शैली त्याची खरी ताकद असून त्याच कारणामुळे तो जगातील सर्वात भेदक गोलंदाज आहे.

पुढे बोलताना अरुण म्हणाले, त्याची गोलंदाजीची शैली वेगळी असल्याने अनेकांना त्याचा चेंडू हातातून कधी सुटतो हे समजण्यास उशीर होत असावा. त्याचबरोबरी 145 च्या गतीने सतत गोलंदाजी करण्याचे कसब जर तुम्ही अवगत केले असेल तर तुम्ही सहजच वेगळे ठरता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आम्हाला पूर्ण विश्वास होता की बुमराह कसोटींमध्ये यशस्वी गोलंदाज ठरेल. ज्या काही फलंदाजाने त्याला खेळले होते त्यांना ची शैली समजण्यास अडचणी आल्या होत्या, असेही ते पुढे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)