चेन्नई – आयपीएलचा बारावा मोसम समाप्तीकडे आला असून बाद फेरीतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांदरम्यान होणार असून अजच्या सामन्यातील विजेत्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल तर दुसऱ्या संघाला आणखी एक सामना खेळावा लागणार असून त्या सामन्यातील विजेता संघ आजच्या सामन्यातील संघाबरोबर अंतिम फेरीत मुकाबला करेल.
चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल चेन्नई सुपर किंग्जने जिकंला असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Qualifier 1. Chennai Super Kings win the toss and elect to bat https://t.co/FkuVpqNpC3 #MIvCSK #VIVOIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2019
चेन्नई सुपर किंग्ज संघ – फाफ डू प्लेसी, शेन वॉटसन, सुरेश रैना, मुरली विजय, एमएस धोनी, अंबाति रायुडू, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, दीपक चहर, हरभजन सिंह, इमरान ताहिर
Qualifier 1. Chennai Super Kings XI: F du Plessis, S Watson, S Raina, M Vijay, MS Dhoni, A Rayudu, R Jadeja, DJ Bravo, D Chahar, H Singh, I Tahir https://t.co/FkuVpqNpC3 #MIvCSK #VIVOIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2019
मुंबई इंडियन्स संघ – क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, काइरोन पोलार्ड, जयंत यादव, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा
Qualifier 1. Mumbai Indians XI: Q de Kock, R Sharma, I Kishan, S Yadav, K Pollard, H Pandya, K Pandya, J Yadav, R Chahar, L Malinga, J Bumrah https://t.co/FkuVpqNpC3 #MIvCSK #VIVOIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2019