#Photo_Gallery : मावळात निसर्गाचा टिपलेला उन्हाळ्यातील रंगोत्सव…

मावळ तालुक्‍यात फुललेल्या बहावा, ताम्हण, रंगीबेरंगी बोगनवेल, निलमहोर आणि सूर्यफूल मनाला आकर्षित करत आहे. काटेसायरी, पांगारा व जाईची फुलांनी संपूर्ण डोंगराळ भाग “कलरफूल’ दिसून येत आहे. तर गुलमोहराला चैत्रपालवीची सोबत लाभली आहे. कामशेत नाणे मावळातील परिसरातील ग्रामीण भागात दै. “प्रभात’चे वाचक आणि निसर्ग मित्र दक्ष काटकर यांनी निसर्गाचा टिपलेला रंगोत्सव.

Leave A Reply

Your email address will not be published.