सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 115 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर दोन बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुक्यातील सातारा 6, संगमनगर 2, विकास नगर 1, क्षेत्रमाहुली 2, शनिवार पेठ 1, लिंब 1, सदरबझार 1, प्रतापगंज पेठ 1, विसावा नाका 1, शाहूपुरी 1, रामाचा गोट 1, करंजे पेठ 2, सातारा रोड 2, परमाले 1,
कराड तालुक्यातील कराड 1, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 6, काले 2, विद्यानगर 1, फलटण 2, बेलवडे बु. 2, कोडोली 1, येलगाव 1, उंब्रज 1,
पाटण तालुक्यातील नाडोळी 1,
फलटण तालुक्यातील फलटण 2, मुंजवाडी 2, सांगवी 1, मलठण 1, कोळकी 1, जाधववाडी 1, साखरवाडी 1, पाडेगांव 1, निरगुडी 1, आदर्की बु. 2, विडणी 1, गिरवी नाका 1,
खटाव तालुक्यातील बुध 1, विखळे 1,
माण तालुक्यातील माण 1, वरकुटे मलवडी 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 8, जांब खु. 1, चिमणगाव 1, वाठार किरोली 1, वाठार स्टेशन 1, तडवळे 2,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 10, भादे 1, लोणंद 9, वाघोशी 1, धावडवाडी 1,
वाई तालुक्यातील रविवार पेठ 2, देगांव 2, दत्तनगर 1, धावडी 1, कुडाळ 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, पाचगणी 1, भिलार 1,
जावळी तालुक्यातील सांगवी 1, भिलार त.1, बामणोली 1,
इतर केंजळ 4, सोलापूर 1,
दोन बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालयात बामणोली ता. जावळी येथील 65 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पीटलमध्ये कुडाळ ता. वाई येथील 63 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने – 368308
एकूण बाधित – 60581
घरी सोडण्यात आलेले – 56815
मृत्यू – 1871
उपचारार्थ रुग्ण – 1895