मुंबई – सन 2018 मध्ये प्रदर्शित झालेला सुपरस्टार यशचा ‘केजीएफ’ हा चित्रपट त्या वर्षामधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला होता. चित्रपटातील त्याच्या रॉकी या भूमिकेमुळे यशचे सर्वत्र खूपच कौतुक झाले.
View this post on Instagram
चित्रपटातील त्याच्या रॉकी या भूमिकेमुळे यशचे सर्वत्र खूपच कौतुक झाले. तसेच त्याची स्टाईलही युवावर्गात ट्रेंड करते आहे.
View this post on Instagram
केजीएफ प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता यशनं माध्यमांना दिलेल्या मुलाखती बॉलिवूड पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली.
View this post on Instagram
बॉलिवूड पदार्पणावर बोलतांना तो म्हणाला,’अभिनेत्री दीपिका पदुकोण सोबत मला बॉलिवूड चित्रपटात नक्कीच काम करण्याला आवडेल’ सध्या त्याच्या या उत्तराची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
View this post on Instagram
ल 14 एप्रिल रोजी ‘केजीएफ 2’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. विशेष बाब म्हणजे, हा चित्रपट 4400 स्क्रीनवर एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला आला आहे.