लॉकडाऊन ने आपल्याला काय शिकवलं ? (बोला बिनधास्त)

बोला बिनधास्त चा या आठवड्यातील विषय …
लॉकडाऊन ने आपल्याला काय शिकवलं ?
यापूर्वी अशा प्रकारचा लॉक डाऊन आपल्या पैकी कुणीच कधीच अनुभवला नव्हता…एक वेगळाच अनुभव या लॉक डाऊन ने आपल्या सर्वांना दिला आहे.
तर तुम्हाला या लॉक डाऊन ने नेमके काय शिकवलं ?
काय वेगळे प्रयोग करत आहात का तुम्ही या लॉक डाऊन च्या काळात ?
सांगा आम्हाला यंदाच्या बोला बिनधास्त मध्ये…
तुमचे लेख शुक्रवार १० एप्रिल २०२० पर्यंत पुढील मेल वर पाठवावेत.
[email protected]
शब्द मर्यादा : १५० ते ३०० शब्द…
बोला बिनधास्त…
सतर्क राहा…घरी राहा…आणि काळजी घ्या…

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.