#HappyBirthdaySachin : भन्नाट…आणि अवलियाच तो!

- प्रसाद खेकाळे चड्डी कशी घालायची? हे ज्या वयात कळतसुद्धा नव्हतं, तेव्हापासून आमची आणि ‘सच्चीन’ची ओळख! आम्ही जेव्हा पाळण्यात अंगाईगीत ऐकत झोपायचो, तेव्हा हा माणूस पाकिस्तानी बॉलर्सच्या तोफखान्याला…

उर्वशी रौतेलाचे इन्स्टाग्रामवर 25 मिलियन फॉलोअर्स

अभिनेत्री उर्वशी रौतेला इन्स्टाग्रामवर 25 मिलियन फॉलोअर्स ओलांडणारी सर्वात कमी वयातील भारतीय सेलिब्रिटी बनली आणि असे करणारी ती पहिली होती. उर्वशी रौतेलाने तिच्या कॅपमध्ये आणखी एक पंख जोडल्यामुळे २०१९…

महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन!

नमस्कार, वळखलं का मला? नसलंच वळखलं. मी सावित्री. सत्यवानाची नव्हे, ज्योतिबाची! आज आमच्या शेठजींचा वाढदिवस हाय! तुमाला सांगते,लगीन झाल्यापासून बघतेय मानसाच्या जीवाला चैनच न्हाय! ह्ये वाच, त्ये वाच,…

‘मुळशी पॅटर्न’च्या निर्मात्याने ऐकली तमाशा कलावंताची हाक

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रातील लोकांना बसत आहे. सध्या करोनामुळे गावोगावच्या यात्रा रद्द झाल्या आहेत, याचा मोठा आर्थिक फटका तमाशा कलावंताना बसला आहे. त्यांच्या…

जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला…

लॉकडाऊन ने भरपूर वेळ भेट दिला अन अंगातले कित्येक किडे हळूहळू बाहेर यायला लागले... नुकतीच जी ए कुलकर्णींची काजळमाया वाचायला घेतली अन पहिल्याच कथेत हरखून गेलो. एवढं सुंदर वाटलं म्हणून सांगू... एक…

नव्यानं सापडलेलं बालपण…! (बोला बिनधास्त)

"फोन वाजतोय तो, उठतेस की नाही आता..." सकाळी सकाळी बॉसचा फोन म्हटल्यावर थोड्याश्या नाखुषीनेच पण टुणकन उठून बसले मी - " काल ते approval द्यायचं राहिलंय, मी थोड्या वेळात देतोच, सॉरी फॉर डिलें.." माझा…

कुछ नया “कोरोना”! (बोला बिनधास्त)

या कोरोनाच्या संकटाने आपल्या सगळ्यांचीच आयुष्य मंदावली आहेत. ऑफिस बंद, शाळा, कॉलेज बंद, काम बंद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेर फिरणे बंद. हे आपल्यापैकी बर्‍याच जणांना अवघड जात असणार हे नक्की! पण…

लॉकडाऊन म्हणजे राहिलेली कामे पुर्ण करण्याची संधी (बोला बिनधास्त)

लॉक डाऊन म्हणजे राहिलेली कामे पुर्ण करण्याची संधी असे मला वाटतं. अनेकांना घरी बसुन कंटाळा आला आहे मात्र मला तसे अजिबातच जाणवत नाही इतर दिवसाप्रमाणेच मी रोजच्या कामांचे योग्य नियोजन करत असल्याने हा वेळ…

आयुष्य काय चिल्लर गोष्ट नसते ! (बोला बिनधास्त)

एकदा माझा पाय चुकून लाल मुंग्यावर पडलेला. तेव्हा मुंग्यांनी माझा पाय अक्षरश: फोडून काढलेला. मुंग्यांच्या चावण्याने माझा पाय जितका लाल झालेला अगदी तितकाच लाल माझा मेंदू आणि मन झालेलं. आणि म्हणून मी…

लॉकडाऊनचा काळ माणसाला अंतर्मनात डोकवायची संधी…(बोला बिनधास्त)

राज्यशास्त्राचा जनक अरिस्टोटल म्हणतो की माणूस हा समाजशील प्राणी आहे, तो समाजाशिवाय राहू शकत नाही, असं म्हणत असताना कोरोनाने अरिस्टोटललच्या या मताला काही काळासाठी का होईना पण छेद दिला आहे. जगभरातील…

लॉकडाऊनच्या काळात अंतर्मुख होऊया…(बोला बिनधास्त)

'कोरोना' नाव ऐकायला छान वाटतंय ना, प्रथमदर्शनी कुठल्यातरी सुंदर अशा विदेशी मुलीचं नाव असेल असच वाटतं. पण या छोट्याशा तीन अक्षरी शब्दाने जगात किती भयंकर वादळ उठवलंय. घड्याळाच्या काट्याच्या पुढे धावणार…

लाॅकडाऊनमुळे वेळेचा सदुपयोग…(बोला बिनधास्त)

काही दिवसांपासून कोरोना या प्राणघातक विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातले असून भारतातील सध्याची परिस्थिती चिंतेची आहे. वृत्तपत्र ,वृत्तवाहिन्या, डिजिटल सिसटीम सर्वत्र फक्त कोरोना हा एवढाच विषय असून…

अंगाई गाताना…..

अनमोल जन्म घेतला मी आई-बाबा तुमच्या पोटी मी झाले लहानाची मोठी पंख फुटता ऊंच भरारी घ्यावी लागेल उंच आकाशी मला झोप लागायची आई तु अंगाई गाताना , मला खुप दुःख होईल तुम्हाला दुर सोडून जाताना…

धीराने घे उद्याचा दिवस तुझाच आहे.!

काळ थोडा कठीण आहे, वेळ थोडी वाईट आहे. जिंकला तुझा प्राण आहे, हरला तुझा अहंकार आहे. घड्याळाची टिक टिक आज देखील चालू आहे, पण आम्ही मात्र थांबलो आहे. देवाची मंदिरे दवाखान्याच्या स्वरूपात चालू…

कान्हा मैफिल सजवतो सुखाची सुरांची साथ घेऊन

कधी स्वतःलाच पाहाते आरशात न्याहाळून हृदयातले तरंग हळुवार हाताळून कधी अलगद जाणवतो स्वप्नांचा आभास भविष्यात डोकावणारा क्षण असतोच जरा खास कधी आकर्षित करणारा सुगंध असतो मनाला मोहित करणारा पावसाळी…

लॉकडाऊन ने आपल्याला काय शिकवलं ? (बोला बिनधास्त)

बोला बिनधास्त चा या आठवड्यातील विषय ... लॉकडाऊन ने आपल्याला काय शिकवलं ? यापूर्वी अशा प्रकारचा लॉक डाऊन आपल्या पैकी कुणीच कधीच अनुभवला नव्हता...एक वेगळाच अनुभव या लॉक डाऊन ने आपल्या सर्वांना दिला…

कोरोनासंकट

अजून पण आपण बाहेर फिरणारच आहात का? हॉस्पिटलचे बेड्स पेशंटनी भरणारच आहात का? ओरडून दमले पोलीस, ओरडून दमलं सरकार, अक्कल नाहीच का तुम्हाला? कसे हो एवढे भिकार? तुमच्यासोबत लेकरांच पण वाटोळं करणारच…

लागू दे वेडाच छंद

तू स्वतःशी हट्ट धर हो प्रेरणेचा स्रोत तू हो स्फूर्तिदायक अन तरीही सहजसुंदर गीत तू हो उद्याचे स्वप्न तू बन या नभीचा सूर्य तू दे सुंदराचं दान दे तेजोनिधीचा स्पर्श तू हो यज्ञ हो तू…

वेगळे आता शहर शोधायचे आहे

दुःख सारे एकदा पचवायचे आहे प्रेयसीला सासरी धाडायचे आहे आपल्या दररोज इच्छा मारुनी जगणे हे करंटेपण मला रुजवायचे आहे माहिती आहे मला, म्हणशील 'नाही'; पण आजचे कारण नवे ऐकायचे आहे येथले रस्ते नि…

#स्वसंवाद_१ (#IndiaFightsCorona)

नमस्ते..ओळखलंत मला...? मी कोण ? सध्या आपल्या देशात आणि जगभरात उद्भवलेल्या विचित्र परिस्थितीत तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित असलेली जागा म्हणजे मी..अर्थात तुमचं स्वतःचं घर ! हो, तुमचं तेच घर - शहरातलं…