Saturday, May 24, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Weather Update: पुढील 48 तासांत महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

by प्रभात वृत्तसेवा
March 2, 2024 | 8:29 am
Weather Update: पुढील 48 तासांत महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Wether Update: ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे. मात्र आजही देशातील काही भागात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रासह पंजाब, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंडमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

तर जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गारपिटीमुळे विदर्भात पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.

कोठे बरसणार पाऊस ?

पुढील 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारपीट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. नाशिक, बुलढाणा, जालना, हिंगोली जिल्ह्यात गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी आणि सोमवारी उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान,  हवामान विभागाने मध्य प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमध्ये गारपिट होण्याचा अंदाज वर्तवला असून येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: imdrainWeatherweather update
SendShareTweetShare

Related Posts

BCCI Fines RCB and SRH Captains for Slow Over-Rate in IPL 2025 Match Description: BCCI imposes fines on RCB's Rajat Patidar (24 lakh) and SRH's Pat Cu
latest-news

RCB vs SRH : बीसीसीआयची आरसीबीवर मोठी कारवाई! कर्णधारासह संपूर्ण संघाला ठोठावला दंड

May 24, 2025 | 7:48 pm
गडचिरोलीत दोन नक्षलवादी ठार
latest-news

Naxalism : छत्तीसगडमध्‍ये नऊ महिलांसह ३३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

May 24, 2025 | 7:41 pm
देव तारी त्याला कोण मारी ! हृदय बंद असूनही वाचविले तरुणाचे प्राण
latest-news

देव तारी त्याला कोण मारी ! हृदय बंद असूनही वाचविले तरुणाचे प्राण

May 24, 2025 | 7:19 pm
Ladki Bahin Yojana : आदिवासींच्या निधीवर पुन्हा डल्ला! लाडक्या बहिणींसाठी ३३५ कोटी ७० लाखांचा निधी वळविला
latest-news

Ladki Bahin Yojana : आदिवासींच्या निधीवर पुन्हा डल्ला! लाडक्या बहिणींसाठी ३३५ कोटी ७० लाखांचा निधी वळविला

May 24, 2025 | 7:03 pm
Karun Nair makes a comeback to India’s Test team
latest-news

Karun Nair : इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूचं कमबॅक! सात वर्षांनी टीम इंडियात मिळाली संधी

May 24, 2025 | 6:54 pm
Rahul Gandhi : घाबरू नका, सर्वकाही ठिक होईल.! राहुल गांधींनी घेतली काश्‍मीरमधील जखमींची भेट
latest-news

Rahul Gandhi : घाबरू नका, सर्वकाही ठिक होईल.! राहुल गांधींनी घेतली काश्‍मीरमधील जखमींची भेट

May 24, 2025 | 6:17 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या! भारतात पेट्रोल-डीजलचे दर पहा

RCB vs SRH : बीसीसीआयची आरसीबीवर मोठी कारवाई! कर्णधारासह संपूर्ण संघाला ठोठावला दंड

Naxalism : छत्तीसगडमध्‍ये नऊ महिलांसह ३३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

बिहारमध्ये बाल तस्करीचा नवा प्रकार उघड; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली शोषण, 17 अल्पवयीन मुलींची सुटका

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X सलग दुसऱ्या दिवशी डाउन, जगभरातील युजर्स त्रस्त

देव तारी त्याला कोण मारी ! हृदय बंद असूनही वाचविले तरुणाचे प्राण

Pune Crime: खराडीतील ‘त्या’ कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, 5 जणांना अटक, 115 ताब्यात

Ladki Bahin Yojana : आदिवासींच्या निधीवर पुन्हा डल्ला! लाडक्या बहिणींसाठी ३३५ कोटी ७० लाखांचा निधी वळविला

Karun Nair : इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूचं कमबॅक! सात वर्षांनी टीम इंडियात मिळाली संधी

EPFO चा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!