Browsing Tag

imd

शहराच्या वातावरण भिन्नतेचा सूक्ष्म अभ्यास

पाषाण आणि लोहगाव भागात हवामान विभागाचे निरीक्षण केंद्र पुणे - शहरात एखाद्याच ठिकाणी पाऊस पडतो, तर तेथून काही अंतरावर पूर्णपणे कोरडे वातावरण असते. एकाच शहरामधील वातावरणातील ही भिन्नता आश्‍चर्यकारक आहे. असे का होते? याचा अभ्यास आता भारतीय…

कोकण आणि गोव्यात पावसाचा जोर कायम

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये पावसाची बॅटिंग सुरू आहे. 2-3 दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. कोकणात आणि गोव्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान…

महाराष्ट्र आणि आंध्र प्रेदशात मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली - महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रेदशातील किनारपट्टीचा भाग आणि तेलंगणा या राज्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण आणि गोवा तसेच कर्नाटक आणि…

अंदमान-निकोबारमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली - अंदमान-निकोबारवरील बेटांवर आणि उत्तर प्रेदश आणि राजस्थानच्या पूर्वेकडील भागात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच मध्यप्रदेश, झारखंड, तामिळनाडू,…

ओडिशात येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा

भुवनेश्वर - येत्या २४ तासांमध्ये ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तर किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. हवामान खात्याचे संचालक…

युनायटेड नेशन्स कडून भारतीय हवामान खात्याची प्रशंसा  

नवी दिल्ली/संयुक्त राष्ट्र - बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तयार झालेले “फणी’ या चक्रिवादळाची अत्यंत अचूक अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिल्याने, युनायटेड नेशन्स आपत्ती विभागाने भारतीय हवामान खात्याची प्रशंसा…