पुणे – “नीलकंठ प्रकाशन’च्या संचालिका विद्या प्रकाश रानडे (वय 75) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, सून आणि नातू असा परिवार आहे. विद्या रानडे या भगिनी निवेदिता सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळावर गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत असून त्या विद्यमान संचालिका होत्या.