Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

#video : पत्रकाराच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी संतापल्या ; “तुम्ही असाल मोठे पत्रकार, तुमच्या मालकाला फोन करून…”

by प्रभात वृत्तसेवा
June 10, 2023 | 12:29 pm
A A
#video : पत्रकाराच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी संतापल्या ; “तुम्ही असाल मोठे पत्रकार, तुमच्या मालकाला फोन करून…”

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि अमेठीतील खासदार स्मृती इराणी या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. सध्या  त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या एका पत्रकारावर संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.  दरम्यान, यावरून आता पुन्हा एकदा काँग्रेसने भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

स्मृती इराणींचा एक व्हिडीओ काँग्रेसकडून ट्वीट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये स्मृती इराणी एका पत्रकाराला “माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा अपमान करू नका”, असे त्यांच्या शैलीत बजावताना दिसून येत आहे. “मी काय आहे हे मला माहिती आहे. सलोन विधानसभा माझ्या लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. तुम्ही त्या लोकांचा अपमान करू नका. तुम्ही जर माझ्या क्षेत्राचा अपमान कराल, तर मी तुमच्या मालकांना फोन करेन. तुम्ही असाल मोठे पत्रकार, पण तुम्हाला जनतेचा अपमान करण्याचा अधिकार नाही. मी फार प्रेमाने तुम्हाला सांगतेय”, अशा स्पष्ट शब्दात स्मृती इराणी पत्रकाराला झापताना दिसत आहेत.

स्मृति ईरानी जी पत्रकार को धमका रही हैं। मालिक को फोन करके नौकरी खाने का विचार है।

लगता है पत्रकार ने पूछ लिया होगा- 13 रुपए में चीनी कब मिलेगी?

या गैस सिलेंडर के दाम कम कब होंगे?

या बेटियों के साथ हुए अत्याचार पर चुप क्यों हैं?

जवाब देते न बना तो धमकी पर उतर आईं।

स्मृति… pic.twitter.com/YsgijkJl4v

— Congress (@INCIndia) June 9, 2023

स्मृती इराणींचा हा व्हिडीओ ट्वीट करत काँग्रेसने टीका करण्यात सुरुवात केली आहे.  यामध्ये काँग्रेसने “स्मृती इराणीजी पत्रकाराला धमकावत आहेत. मालकाला फोन करून त्याची नोकरी घालवण्याचा विचार आहे. असं वाटतंय पत्रकारानं विचारलं असेल १३ रुपयात साखर कधी मिळेल? किंवा गॅस-सिलेंडरच्या किंमती कमी कधी होणार? किंवा महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर तु्म्ही गप्प का? उत्तर देता आलं नाही, तर धमकी द्यायला लागल्या. स्मृती इराणीजी हे प्रेम नाही”, अशा खोचक शब्दात काही सवाल करत काँग्रेसने इराणींवर टीका केली आहे.

हे दिव्य प्राणी धन्य हुँ पुनः दर्शन पाके।अमेठी की जनता से बदतमीज़ी ना करें ये अनुरोध था जो शायद आप ना समझें । आप अमेठी की जनता का अपमान सह सकते हैं , मैं नहीं । जहां तक सवालों का विषय है तो बतायें पूर्व सांसद से कब डिबेट करनी है ? चीनी क्या आटे दाल का भी भाव बता दूँगी 🙏 https://t.co/qxkV1UqBcF

— Smriti Z Irani (@smritiirani) June 9, 2023

काँग्रेसच्या ट्वीटला स्मृती इराणींनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. “हे दिव्य प्राणी, तुमचं पुन्हा दर्शन घेऊन मी धन्य झाले. अमेठीच्या जनतेचा अपमान करू नका, हे मी सांगत होते. पण कदाचित तुम्हाला समजलं नसेल. तुम्ही अमेठीच्या जनतेचा अपमान सहन करू शकता, मी नाही. आणि प्रश्नांचं म्हणाल, तर सांगा माजी खासदारांशी (राहुल गांधी) कुठे चर्चा करायची आहे? साखरच काय, डाळ, पिठाचा भावही सांगेन”, असे इराणी ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.

दरम्यान,ज्या माध्यमसमूहाचे नाव घेऊन स्मृती इराणींनी संबंधित पत्रकाराला सुनावले आहे, त्या समूहाने “स्मृती इराणी आणि एका पत्रकाराच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. पण त्यातील विपिन यादव नावाचे पत्रकार आमच्याशी संबंधित नाहीत. अमेठी लोकसभा मतदारसंघात आमचा पूर्णवेळ पत्रकार नाही. स्टिंगरही नाही”, असा खुलासा या माध्यम समूहाने केला आहे.

Tags: congressfighting \mocksnational newsreportersmriti iraniviral video
Previous Post

PHOTOS : अखेर अभिनेता वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीचा मोठ्या थाटात पार पडला साखरपुडा

Next Post

टेलिव्हिजन : अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर चौधरीचे झाले लग्न ?

शिफारस केलेल्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती
राष्ट्रीय

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

7 hours ago
PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार
latest-news

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

8 hours ago
imp news | आगामी निवडणुका भाजपकडून “स्वबळा’वर
latest-news

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

9 hours ago
होईल मोठा फायदा; गॅस सिलेंडर बुक करण्याआधी ही बातमी वाचा
latest-news

सणासुदीच्या काळात महागाईचा झटका.! व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

11 hours ago
Next Post
टेलिव्हिजन : अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर चौधरीचे झाले लग्न ?

टेलिव्हिजन : अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर चौधरीचे झाले लग्न ?

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: congressfighting \mocksnational newsreportersmriti iraniviral video

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही