#video : भाऊ इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये केमिकल कंपनीस भीषण आग

नांदेड फाटा : भाऊ इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये केमिकल कंपनीस भीषण आग असून, घटनास्थळी पीएमरडीए व इतर 8 अग्निशमन बंब पोचले आहेत. या आगीमध्ये एक मृतदेह बाहेर काढला असून, 5 महिला कंपनीत अडकून पडल्या आहेत. सध्या घडनास्थळी बचावकार्य चालू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.