सोरतापवाडी -मोकाट रस्त्यावर फिरणाऱ्यांना समज देण्यात येत आहे, अशी माहिती उरुळी कांचन दूरक्षेत्रचे सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांनी दिली.
कोरेगाव मूळ येथील पोलीस पाटील वर्षा सचिन कड यांनी ग्राम सुरक्षा दल स्थापन करून टी शर्टचे वाटप केले आहे. यावेळी पोलीस पाटील वर्षा कड, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुरेश वाळेकर, पोलीस कर्मचारी सचिन पवार, संदीप पवार, माजी उपसरपंच धैर्यसिंग शितोळे, सचिन कड, तंटामुक्तीचे अध्यक्ष योगेश गायकवाड, धनंजय ढावारे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष मुकिंदा काकडे, अशोक कांरडे, हरीभाऊ बोधे, ग्रामपंचायत सदस्य निखिल पवार, अमोल भोसले, रामदास काकडे, आदी उपस्थित होते.