ICC U19 World Cup Winners : 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत गतविजेता भारत दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याकडे त्याची नजर आहे. भारतीय संघ नवव्यांदा फायनल खेळत आहे. त्यांना तीनदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ह्यू वायबगेनच्या नेतृत्वाखाली तीन वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया भारताच्या मार्गात उभा आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्यांदा अंतिम सामना होत आहे. याआधी टीम इंडियाने 2012 आणि 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाला दोन फायनलमध्ये पराभूत केले आहे. पाकिस्तानने 19 वर्षांखालील विश्वचषक देखील दोनदा जिंकला आहे तर इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशने प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावले आहे.
अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या संघांची यादी…
U19 World Cup 2022 – India : भारत vs इंग्लंड : (विजेता भारत, 2022)
U19 World Cup 2020 – Bangladesh : बांगलादेश vs भारत : (विजेता बांगलादेश, 2020)
U19 World Cup 2018 – India : भारत vs आॅस्ट्रेलिया : (विजेता भारत, 2018)
U19 World Cup 2016 – West Indies : वेस्टइंडिज vs भारत : (विजेता वेस्टइंडिज, 2016)
U19 World Cup 2014 – South Africa : द.आफ्रिका vs पाकिस्तान (विजेता द.आफ्रिका, 2014)
#AUSvWI 2nd T20 : मॅक्सवेलची स्फोटक शतकी खेळी; हिटमॅनच्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी…
U19 World Cup 2012 – India : भारत vs ऑस्ट्रेलिया : (विजेता भारत,2012)
U19 World Cup 2010 – Australia : ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान : (विजेता ऑस्ट्रेलिया,2010)
U19 World Cup 2008 – India : भारत vs द. आफ्रिका : (विजेता भारत,2008)
U19 World Cup 2006 – Pakistan : पाकिस्तान vs भारत : (विजेता पाकिस्तान,2006)
U19 World Cup 2004 – Pakistan : पाकिस्तान vs वेस्टइंडिज : (विजेता पाकिस्तान,2004)
History to be made in Benoni 🏏
Who will win the #U19WorldCup Final?
Captains Quotes 📝 https://t.co/HpNHwPrnEB pic.twitter.com/cp8f2nxmsh
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 11, 2024
U19 World Cup 2002 – Australia : ऑस्ट्रेलिया vs द. अफ्रीका : (विजेता ऑस्ट्रेलिया,2002)
U19 World Cup 2000 – India : भारत vs श्रीलंका : (विजेता भारत,2000)
U19 World Cup 1998 – England : इंग्लंड vs न्यूझीलंड : (विजेता इंग्लंड, 1998)
U19 World Cup 1988 – Australia : ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान : (विजेता ऑस्ट्रेलिया,1988)