#AUSvWI 2nd T20 : मॅक्सवेलची स्फोटक शतकी खेळी; हिटमॅनच्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी…

AUS vs WI 2nd T20 (Glenn Maxwell)  : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात ॲडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20मध्ये ग्लेन मॅक्सवेलने स्फोटक खेळी केली आहे. त्याने 55 चेंडूत नाबाद 120 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 4 गडी गमावून 241 धावा केल्या. मॅक्सवेलचे टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पाचवे शतक होते. या बाबतीत त्याने रोहित शर्माची … Continue reading #AUSvWI 2nd T20 : मॅक्सवेलची स्फोटक शतकी खेळी; हिटमॅनच्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी…