आजचे भविष्य (बुधवार, 15 सप्टेंबर 2021)

मेष : प्रवास सुखकर होईल. शासकीय कामे मार्गी लागतील.नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल.

वृषभ : मनोरंजनाकडे कल राहील. आर्थिक लाभ होतील. जुन्या आठवणींना उजाळा द्याल. अंदाज अचूक ठरतील.

मिथुन : महत्त्वाचे निर्णय घ्याल. नोकरीत समाधानकारक स्थिती.प्रवास योग येतील. आरोग्य चांगले राहील.

कर्क : जागेचे प्रश्‍न सुटतील. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.कामाचा ताण व दगदग जाणवेल.

सिंह : दैनंदिन कामे मार्गी लावाल. विरोधकांवर मात कराल.एखादी चिंता सतावेल. जादा खर्च करावे लागतील.

कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावाल. गुंतवणुकीस दिवस चांगला. हाती घेतलेले कार्य पूर्ण कराल. आनंद वाढेल.

तूळ : गुरुकृपा लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल.कामात सफलता मिळेल. पैशाची चणचण जाणवेल.

वृश्‍चिक : उद्योगात प्रगती होईल. सामाजिक कामात सफलता मिळेल. सावध राहा. शाब्दिक वाद टाळा.

धनू : संवाद साधाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्दीने चिकाटीने कार्यरत राहाल. अचानक धनलाभाची शक्‍यता.

मकर : कोर्ट व्यवहारात यश मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील.अति विसंबून राहू नका. चौकसपणे वागा.

कुंभ : स्पर्धा करू नका. आप्तेष्टांच्या भेटीचे योग. उत्साही चर्चा होईल. संयम ठेवा. संधीचा लाभ घ्या.

मीन : महत्त्वाची प्रकरणे निकाली लागतील. धनलाभ. प्रयत्न करा. यश मिळेल. वाद टाळाण

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.