मेष : कार्यतत्पर रहाल. इच्छा सफल होतील.सहकारी मदत करतील. नेतृत्व कराल.
वृषभ : प्रवासयोग संभवतो. आप्तेष्ट भेटतील.अपेक्षित साथ मिळेल. ओळखीतून कामे मिळतील.
मिथुन : अपेक्षा पूर्ण होतील. प्रगती कराल.अपत्यप्राप्ती होईल. अपेक्षा वाढतील.
कर्क : जोडधंद्यातून लाभ. कष्टाचे चीज होईल.पाहुणे येतील. आनंददायक दिवस.
सिंह : ध्येय पूर्ण होईल. नवीन प्राप्ती होईल.कार्यमग्न रहाल. कामे पूर्ण होतील.
कन्या : छंद जोपासाल. आवडत्या व्यक्तींची भेट.दगदगीचा दिवस. उत्साह कमी होईल.
तूळ : दूरदृष्टी ठेवाल. हितसंबंध जपाल.कामात झोकून द्याल. अपेक्षित यश मिळेल.
वृश्चिक : नवीन जबाबदारी वाढेल. कामात लक्ष द्या.बक्षिस मिळेल. कौतुकास पात्र ठराल.
धनू : कामात पुढाकार राहील. चांगली बातमी कळेल.सुसंधी मिळेल. जीवनात कलाटणी मिळेल.
मकर : प्रकृतीमान सुधारेल. उत्साही असाल.कामात प्रगती. अध्यात्मिक लाभ होईल.
कुंभ : दिशा सापडेल. चिकाटी वाढेल.गैरसमज टाळा. स्पष्टपणे मते मांडा.
मीन : कामात व्यस्त रहाल. पैशाची तजवीज होईल. नवीन अनुभव येतील. मनोरंजन कराल.