मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले. व्यवसायात बरकत येईल. मनोरंजनाकडे कल राहील. खर्च वाढेल.
वृषभ : कला क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होईल. मात्र सन्मानाचे योग. अडचणींवर मात कराल.
मिथुन : कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवे हितसंबंध निर्माण होतील.
कर्क : कामात यश मिळेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.बौद्धिक परिवर्तन घडेल. अनेक कामे मार्गी लागतील.
सिंह : कामाचा ताण, दगदग वाढेल. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कार्यात सहभागी व्हाल. प्रभाव पडेल.
कन्या : पैशांची स्थिती समाधान देणारी आहे. चांगली बातमी कळेल. उलाढाल वाढेल. प्रकृतीकडे लक्ष द्या.
तूळ : मनाप्रमाणे कामे होतील. निर्णय योग्य घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या. सावधगिरी बाळगा.
वृश्चिक : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. यश मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. लोकांशी समन्वय साधा.
धनू : स्पर्धा नको. घरातील प्रश्नांकडे लक्ष द्या. प्रयत्नांना वेग द्या. यश सोपे होईल. अपेक्षित यशप्राप्ती.
मकर : नवीन कामाचा आनंद मिळेल. नोकरीत सुलभता जाणवेल. प्रवास योग संभवतो. यशप्राप्ती होईल.
कुंभ : गृहसौख्याचा आनंद घ्याल. स्वयंसिद्ध राहा. सुसंधी लाभेल. मार्गदर्शन लाभेल. नवीन कामे मिळतील.
मीन : कामात सफलता मिळेल. नव्या क्षेत्राचा परिचय होईल.अनावश्यक खर्च टाळा. प्रयत्नांना यश येईल.