मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी सध्या मालदीवमध्ये टायगर श्रॉफसह सुट्टीचा आनंद घेत आहे. अलीकडेच दिशाने सुटीच्या काळात तिचे काही हॉट बिकिनी फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दिशा ट्रॅव्हलहोलीक आहे. ती नेहमी नवनवीन देशात फिरस्तीवर असते. त्या देशातील वेगळेपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि महत्वाचं म्हणजे ती त्यादेशातील फोटोदेखील चाहत्यांसोबत शेेअर करत असते. मात्र या फोटोवर तिला खास कमेंट आली आहे. टायगर श्राफच्या आईने यावर कमेंट केली आहे.
या जबरदस्त छायाचित्रांवर भाष्य केले आणि इंस्टाग्रामवर लिहिले, ‘वाह दीशू.’ यासह तिने फायर इमोटिकॉनही शेअर केले आहेत. बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी सध्या मालदीवमध्ये टायगर श्रॉफसह सुट्टीचा आनंद घेत आहे.
View this post on Instagram