Disha Patani-Mouni Roy : अभिनेत्री दिशा पाटनी आणि मौनी रॉय (Disha Patani-Mouni Roy )या बॉलीवूडमधील सध्याच्या BFF आहेत. अनेक कार्यक्रमांना आणि लंच, डिनरलाही या एकत्र दिसतात. अक्षय कुमारच्या वर्ल्ड टूरमध्ये ओळख झाल्यानंतर या दोघींमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली आणि त्यानंतर अनेकदा दोघींना एकत्र हँगआऊट करताना पाहिलं जातं.
View this post on Instagram
सध्या या जिवलग मैत्रीणी ट्रिपवर गेल्या आहेत. दोघीही व्हेकेशन टाईमचा आनंद घेत आहेत. दिशा-मौनीच्या ट्रिपचे फोटो व्हायरल झाले असून त्यामध्ये दोघीही हॉट दिसत आहेत. (Disha Patani-Mouni Roy )
View this post on Instagram
बेस्ट फ्रेंड असलेल्या दोघींचे वेकेशन ट्रिपचे लेटेस्ट फोटो पाहायला मिळत असून, फॅन्स देखील यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत. मौनी आणि दिशाचे अनेक चाहते आहेत आणि त्यांच्या या लुकमुळे नक्कीच त्यांच्या काळजामध्ये कळ उठली असेल हे वेगळे सांगायला नको.
View this post on Instagram
मौनीने या सुट्टीच्या वेळी बीचवर डार्क ब्राऊन रंगाचा थाट हाय स्लिट गाऊन घातला आहे. ती नेहमीप्रमाणेच यामध्ये अत्यंत स्टायलिश आणि आकर्षक दिसत आहे. तर दुसरीकडे डार्क हॉट रेड बिकिनीमध्ये दिशाने पुन्हा एकदा कमाल दाखवली आहे. दिशाचा हा लुक नेटीझन्सचा खूप आवडत आहे.