‘हा’ प्रसिद्ध गायक सिनेइंडस्ट्रीतून आहे गायब, ओळखणंही झालंय कठीण

मुंबई –  आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आणि लाखो लोकांच्या गळ्यातला ताईत झालेला बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक ‘लकी अली’ यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट गाणी दिली.

अभिनेता हृतिक रोशनच्या “कहो ना प्यार है” या चित्रपटातील गाण्यांनी लकी अलीला एक नवी ओळख दिली होती. ‘एक पल का जीना’ आणि ‘क्यो होता है प्यार’ ही दोन गाणी लकीने गायली होती. या गाण्यांनी अली अली  रातोरात स्टार झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by LuckyAli (@officialluckyali) on

लकी अली यांनी अनेक प्रसिद्ध गाण्यांना आपला आवाज देऊन देऊन ती गाणी अजरामर केली आहेत. पण यानंतर लकी गायकीच्या क्षेत्रातही फार चमकला नाही. लकी अली यांना निसर्गाच्या सानिध्यात राहणे फार आवडते. त्यामुळेच झगमगाटापासून दूर गेले आहेत.

 

View this post on Instagram

 

My little Dani..

A post shared by LuckyAli (@officialluckyali) on

लकी अली यांचे खरे नाव मकसूद मेहमूद अली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील कॉमेडीचे बादशाब मेहमूद यांचा लकी अली मुलगा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LuckyAli (@officialluckyali) on

दरम्यान, लकी अली त्याच्या प्रोफेशनल लाईफ पेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत राहिला आहे. लग्नाच्या बाबतीत म्हणाल तर त्याची तीन लग्ने झालीत. मेघन जेन मकक्लियरी हिच्यासोबत लकीने पहिले लग्न केले. पण नंतर या दोघांचा घटस्फोट झाला.

 

View this post on Instagram

 

Fatherhood 🙂

A post shared by LuckyAli (@officialluckyali) on

यानंतर लकीने इनायासोबत लग्न केले. इनाया आणि अली यांना दोन मुले आहेत. पण काही कालावधीनंतर लकी अली तिच्यापासूनही विभक्त झाला. यानंतर लकीच्या आयुष्यात आयशा आली. या दोघांना एक मुलगा आहे.

 

View this post on Instagram

 

My usual morning at Ali Estate Soul farming 🙂

A post shared by LuckyAli (@officialluckyali) on

 

View this post on Instagram

 

Mumbai

A post shared by LuckyAli (@officialluckyali) on

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.