स्वदेशी वस्तूंचा वापर म्हणजे विदेशी वस्तूंवर बंदी नव्हे.

नवी दिल्ली – भारताने  धडक पाऊल उचलत चिनी अ‍ॅप्समध्ये टिकटॉकसोबतच शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊजर, लाइकी आणि व्ही-चॅट या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार टाकणं नाही असं  वक्तव्य केलं आहे.

 

मोहन भागवत म्हणाले,’ संपूर्ण जगात ज्या गोष्टी चांगल्या आहेत तसेच ज्याची देशात कमतरता आहे अशा वस्तू  आयात करणे गरजेचेच. स्वदेशी वस्तूंचा वापर याचा अर्थ विदेशी वस्तूंवर सरसकट बंदी घालावी असा नव्हे. विदेशी वस्तूंवर केवळ अवलंबून राहू नये. जर तसं करायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या अटी आणि शर्तींवर ही गोष्ट करायला हवी, असंही मोहन भागवत खासगी कार्यक्रमात  म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.