मुंबई – संगीत दिग्गज ए. आर. रहमान यांची मुलगी खतीजा रहमान लग्न झालं आहे.. खतीजाने रियासादिन रायनशी लग्न केले आहे. या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये, नवीन लग्नाचे जोडपे कुटुंबासमवेत . एआर रहमान यांनी जावई रियासदीनचे कुटुंबात स्वागत करत असल्याचे म्हणतं सोशल मीडियावर संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ए आर रहमान यांनी लिहिले, ‘“ईश्वर या नव्या जोडप्याला आशीर्वाद देवो, तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी आझीट धन्यवाद”
View this post on Instagram
गेल्या वर्षी खतिजाने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी गुपचूप रियासदीनशी साखरपुडा केला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती.
View this post on Instagram
खातीजा स्वत: एक गायक आहे, तिने गेल्या वर्षी 2021 मध्ये क्रिती सॅनॉनच्या एमएमआय चित्रपटाच्या एका गाण्यात आवाज दिला. या चित्रपटात एआर रहमान यांनी संगीत दिले.